English बोलता येत नाही म्हणून confidence कमी वाटतो?
“ English आता मराठीतून शिकायला सुरुवात करा!””
चला अगदी साध्या सहज पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकूया !
प्रत्येक दिवसाचा लाईव्ह क्लास – अगदी मराठीतून आणि सहज समजणाऱ्या पद्धतीने! इंग्रजी बोलायला शिकायचंय? मग लगेच WhatsApp ग्रुपमध्ये येा आणि थेट क्लासला जोडा!
https://youtu.be/cIGN9Zr4K6M
“केवळ ३० दिवस – आणि तुम्ही इंग्रजीत बोलायला तयार!”
With actionable chapters,
you’ll learn:
-
गोंधळ न होता सहज इंग्रजी बोलायला शिकाल! -
Interview, Job Meeting किंवा Social Gathering मध्ये Confidence वाढेल! -
English Speaking च्या भीतीवर मात करून सरावाच्या योग्य Tricks शिकाल! -
Grammar ची चिंता न करता, रोजच्या जीवनात इंग्रजी वापरू लागाल! -
दररोज फक्त 15 मिनिटांत प्रॅक्टिकल बोलण्याचा सराव मिळेल! -
Career Growth, Business Communication आणि Personality Development मध्ये मोठा फरक पडेल!
“केवळ ३० दिवस – आणि तुम्ही इंग्रजीत बोलायला तयार!”
This price is for only first 100 Person! Hurry up!
या वर्कशॉपमध्ये शिकाल
-
“Hello, How are you?” पासून तुमचं पहिलं इंग्रजी संभाषण LIVE
-
Thinking in English चे Powerful Techniques शिकून आत्मविश्वास वाढवा.
-
इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी Step-by-Step मार्गदर्शन!
-
Tenses, Parts of Speech आणि कठीण Grammar शिकायची गरज नाही
-
सोप्या शब्दांपासून सुरुवात करून संपूर्ण वाक्य तयार करण्याची पद्धत शिकाल.
-
मराठीतून इंग्रजीत ट्रान्सलेट करण्याची सवय मोडून डायरेक्ट इंग्रजीत विचार कराल
⭐ आमच्या English Teacher मॅडम विषयी थोडक्यात: ⭐

PALLAVI मॅडम
– गेल्या ५ वर्षांपासून हजारो मराठी विद्यार्थ्यांना Spoken English शिकवण्याचा अनुभव
– मराठी भाषिकांना इंग्रजी सहज शिकवण्यासाठी खास पद्धती विकसित
– ऑनलाइन शिक्षणात पारंगत, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारी आणि समजावून सांगणारी शैली
– प्रत्येक वर्गामध्ये संवादावर भर – बोलून शिकण्यावर अधिक लक्ष
– महिला, विद्यार्थी, वर्किंग प्रोफेशनल्स – सर्वांसाठी सहज समजणारी शिकवण्याची पद्धत