चला, आता सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकूया!
“आजच मराठीतून इंग्रजी शिकायला सुरुवात करा!”
दररोज लाइव्ह क्लास – पूर्णपणे मराठीत आणि सोप्या समजावून सांगण्याच्या पद्धतीसह.
इंग्रजी बोलायला शिकायचे आहे का? तर आत्ताच WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि मोफत क्लासने सुरुवात करा! 🚀📚
“केवळ ३० दिवसांत – आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिका!”
With actionable chapters,
you’ll learn:
-
घरबसल्या सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका! -
Interview, Job Meeting किंवा Social Gathering मध्ये तुमचा आत्मविश्वास वाढवा! -
इंग्रजी बोलण्याची भीती दूर करा आणि योग्य सरावाच्या युक्त्या शिका! -
Grammar ची चिंता सोडा आणि दैनंदिन जीवनात इंग्रजीचा वापर सुरू करा! -
दररोज फक्त 15 मिनिटांत Practical Speaking Practice मिळवा! -
Career Growth, Business Communication आणि Personality Development मध्ये मोठा सकारात्मक बदल घडवा!
This price is for only first 100 Person! Hurry up!
⭐ आमच्या English Teacher मॅडमबद्दल थोडक्यात: ⭐

PALLAVI मॅडम
मागील ५ वर्षांपासून हजारो मराठी व हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना Spoken English शिकवण्याचा अनुभव
सहज आणि प्रभावी पद्धतीने इंग्रजी शिकवण्यासाठी विशेष अध्यापन तंत्र विकसित केले आहे
ऑनलाइन शिक्षणातील समृद्ध अनुभव, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आणि सोप्या भाषेत समजावून सांगणारी शैली
प्रत्येक वर्गात संभाषणावर विशेष भर – बोलून शिकण्याला प्राधान्य
महिला, विद्यार्थी आणि नोकरी करणारे व्यावसायिक यांच्यासाठी सोपी व समजण्यास सुलभ अध्यापन पद्धती
इंग्रजी बोलण्याची भीती दूर करून आत्मविश्वासाने संवाद साधण्यास मदत करते
दैनंदिन जीवन, नोकरी, मुलाखती आणि व्यवसायासाठी उपयुक्त इंग्रजी शिकवण्यावर भर देते